घरपंढरपूरमोठी बातमी शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मोठी बातमी शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार
चेअरमन अभिजीत पाटील

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या त्यातून विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहेत अशी या ठिकाणी अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराची राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजीत पाटील यांची या ठिकाणी भावना व्यक्त केली असता…. फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले..

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा