घरनवी दिल्लीLotus Of BJP : "कमळ राष्ट्रीय फूल, भाजपला ते वापरण्यापासून रोखा," याचिकेवर...

Lotus Of BJP : “कमळ राष्ट्रीय फूल, भाजपला ते वापरण्यापासून रोखा,” याचिकेवर हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

BJP Election Symbol Lotus :

भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ काढून घेण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, बुधवार, 20 मार्च 2024 रोजी सुनावणी घेत मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

उच्च न्यायालयाने भाजपच्या निवडणूक चिन्ह गोठवावे असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते.

मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

कमळ हे भारताचे “राष्ट्रीय फूल” आहे, त्यामुळे त्याचे चिन्ह कोणत्याही राजकीय पक्षाला दिले जाऊ शकत नाही आणि त्याचा वापर करू देणे म्हणजे “राष्ट्रीय अखंडतेचा अपमान” आहे, असा दावा तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी आपल्या याचिकेत केला होता.

यावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

टी रमेश यांनी दाखल यांनी दाखल केलेल्या याचिकेत 8 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, कमळ हे केवळ धार्मिकच नाही तर राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. त्यामुळे ते भाजपला देऊन भारतीय निवडणूक आयोगाने स्वतःच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

यावर मुख्य न्यायाधीशांनी रमेश यांना विचारले की, भाजपला दिलेल्या या चिन्हाचा तुम्हाला कसा त्रास होत आहे? यावर रमेश म्हणाले की, इतर पक्षांशी भेदभाव केला जात आहे आणि त

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा