घरराजकारणLok Sabha Election : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघात...

Lok Sabha Election : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती?

Lok Sabha Election :

राज्यातील महत्वाच्या जागेपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency) आहे, हायव्होल्टेज निवडणूकांची सुरुवात सोलापूर येथे झाली आहे, या निवडणूकीत काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना उमेदवारी घोषित केली आहे, त्याचप्रमाणेच भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आमदार विरुद्ध आमदार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे। उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगायला सुरुवात झाली आहे, मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद किती हे देखील पाहणे महत्वाचे आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे, 2014 च्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, सोलापुरात देखील तेच घडले होते, त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे, तर, दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे, अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास? आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली, त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या, तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला, 2014, 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही, त्याही वेळी आमदार प्रण

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा