घरइंदापूरWater Sortage in Indapur : पाणी पिण्यासाठी नसल्याने नागरिकांचे हाल, निरा नदीवरील...

Water Sortage in Indapur : पाणी पिण्यासाठी नसल्याने नागरिकांचे हाल, निरा नदीवरील सर्व बंधारे पडले कोरडे; गुरांना पाणी पिण्यासाठी पाणी नाही

Water Sortage in Indapur :

निरा नदीवरील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत, निरा नदीवरील निमसाखर निरवांगी खोरोची बोराटवाडी चाकाटी, निर निमगाव सराटी या भागातील सर्व कोल्हापूरी पद्धतींचे बंधारे कोरडे पडले आहेत। निरा नदीला चिमणीला पाणी पिण्यासाठी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, गुरांना पाणी पिण्यासाठी पाणी नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर निरा नदीला पाणी सोडावे असे आवाहन आहे। निरा नदीवरील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे, नदीला पाणी सोडल्यास विहीरीला पाणी वाडले बोरला पाणी वाडेल, सर्वांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असे शेतकर्यांचे मतं आहे।

निमसाखर ते सराटी येथील निरा नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले असून इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नीरा नदी किनार ची शेती पाणी अभावी धोक्यात आली आहे। इंदापूर तालुक्यातील कळम निमसाखर निरवागी खोरोची बोराटवाडी चाकाटी, पिटेवाडी सराटी, माळशिरस तालुक्यातील चाकोरे, पळसमडळ, ताबव, तिरवडी, अकलूज ही इंदापूर तालुक्यातील कळम निमसाखर निरवागी खोरोची बोराटवाडी चाकाटी, पिटेवाडी सराटी, माळशिरस तालुक्यातील चाकोरे, पळसमडळ, ताबव, तिरवडी, अकलूज ही

इंदापूर तालुक्यातील निरा नदीपात्र पाण्याअभावी कोरडी पडले असुन व माळशिरस तालुक्यातील निरा किनारी गावे व शेती पाण्याअभावी शेती धोक्यात आली आहे, व गुरांचा चारा हिरवा चारा उपलब्ध नाही, निरा नदीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे, शेती धोक्यात आली आहे।

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा