घरSportIPL 2024 Update: प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे होईल...

IPL 2024 Update: प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे होईल अंतिम सामना

IPL 2024 Playoffs Schedule Update :

सध्या भारतात आयपीएलचे सामने खेळले जात आहेत, लीगच्या १७ व्या मोसमात आतापर्यंत ५ सामने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, आयपीएलचा अंतिम सामना कधी होणार याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलीय, दरम्यान देशात यंदा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, हे १७ दिवसांचे वेळापत्रक होतं, यात ४ डबल हेडर सामन्यासह एकूण २१ सामने होणार आहेत। Cricbuzz च्या अहवालानुसार IPL २०२४ चा पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, तर या हंगामातील एलिमिनेटर सामना २२ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे, दुसरा क्वालिफायर सामना २४ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे, तर अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर होणार आहे, तब्बल १२ वर्षांनंतर चेपॉकमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे, यापूर्वी २०१२ मध्ये चेन्नईत आयपीएलची फायनल झाली होती। आयपीएल २०२४: प्लेऑफ वेळापत्रक: क्वालिफायर सामना १ – अहमदाबाद, २१ मे, एलिमिनेटर – अहमदाबाद, २२ मे, क्वालिफायर सामना २ – चेन्नई, २४ मे, अंतिम सामना – चेन्नई, २६ मे। आयपीएलचा दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे, निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवून पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक आधी जाहीर करण्यात आले, आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे, दुसरा टप्पा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे, पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे, हा सामना चेपॉक येथे संध्याकाळी साडेसात वाजता होईल, रिपोर्टनुसार पंजाब किं

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा