घरSportRCB vs PBKS IPL 2024: आज पंजाब आणि बेंगळुरूमध्ये सामना; घरच्या मैदानात...

RCB vs PBKS IPL 2024: आज पंजाब आणि बेंगळुरूमध्ये सामना; घरच्या मैदानात RCB मारणार बाजी? जाणून दोन्ही संघातील प्लेइंग ११

RCB vs PBKS :

द्ध ६ विकेट्सवर १७३ धावा केले, आरसीबीने ७५ धावांमध्ये ५ विकेट गमावल्यात, परंतु दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी चांगलं खेळ केलं आणि धावसंख्या १७० च्या पुढे नेले, परंतु खालच्या क्रमाकावरील खेळाडूंची चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे प्रत्येक वेळी खालची फळी विश्वासार्ह ठरू शकत नाही कारण विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठी खेळी खेळावी लागेल, या मैदानावर आरसीबीने ५ रात्रींच्या सामन्यांपैकी ४ सामने गमावल्यात, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पंजाब किंग्सविरुद्ध चांगलं खेळ केलं, प्लेसिसने पंजाबविरुद्ध ५४, ९६, ८७*, ४८, ३६*, ७६, ८८, १० आणि ८४ धावा केलेत, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने या मैदानावर डेथ ओव्हर्समध्ये ११.३१ च्या इकॉनॉमीने धावा दिलेत, खेळपट्टीचा अहवाल बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली मानली जात नाही, येथे सर्वाधिक स्कोअरिंग सामने झाल्यात, ह्या मैदानावर कोणताही स्कोअर सुरक्षित मानला जात नाही, मात्र यावेळी खेळपट्टीवर भरपूर गवत असल्याने खेळपट्टी वेगळा परिणाम देऊन जाणार आहे, बेंगळुरू प्लेइंग ११: यष्टिरक्षक – जितेश शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम कुरन (उपकर्णधार), कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, पंजाब किंग्सचे प्लेइंग ११: शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर।

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा