घरSportIPL 2024 : आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, कुठे पाहू शकता येणार मोफत...

IPL 2024 : आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, कुठे पाहू शकता येणार मोफत सामने?

IPL 2024 :

आजपासून आयपीएलचे सामने रंगणार आहे, ज्यामध्ये चाहत्यांना हे सामने कुठे पाहता येणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे, आयपीएलचे सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही, चाहत्यांना सर्व सामने फ्री ऑनलाइन पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे, या सिझनमधील पहिला सामना धोनी आणि कोहली यांच्यात होणार आहे. आयपीएल ( IPL 2024 ) टीव्हीवर पाहायची असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता, यावेळी आयपीएलची कॉमेंट्री हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे. सध्या आयपीएलचं ( IPL 2024 ) केवळ पहिल्या टप्प्याचं शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे, त्यानुसार, लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा