Mohan Patil News :
मीरा-भाईंदरच्या राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना आज पहाटे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर ही कारवाई झाली.