घरमहाराष्ट्रचेअरमन सोमनाथ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

चेअरमन सोमनाथ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

 

पंढरपूर प्रतिनिधी — पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थांचे चेअरमन सोमनाथ देशमुख पंढरपूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन उजनी वसाहत हॉलीबॉल क्लब पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन
सुप्रभात मित्र मंडळाचे
अध्यक्ष धनाजी देशमुख
पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी व्ही कुलकर्णी, ठेंगील, सारगे उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक दूध पंढरी पंढरपूर या संघाने पटकावला द्वितीय क्रमांक प्राधिकरण संघाने पटकावला तर उत्तेजनार्थ खर्डी संघ व पाटबंधारे संघाने पटकवला सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काळुंगे, शेंडे, दरदरे,
जाधव, मोरे तसेच पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा