घरगुन्हाShocking News : पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान हार्टअटॅकने मृत्यू

Shocking News : पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान हार्टअटॅकने मृत्यू

Shocking News :

तामिळनाडूच्या खासदार गणेशमूर्ती यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली, ज्यामुळे द्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते, खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापलं होतं, ज्यामुळे ते नाराज होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। पीटीआयच्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं, तर त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते, पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं, खासदार गणेशमूर्ती यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी मंत्री एस मुथुसामी, भाजप आमदार डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम हे रुग्णालयात पोहोचले होते। तीन वेळा संसदेत निवडून गेलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे भूषवली होती, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली, एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली होती, दरम्यान, पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांतं पार्थिव इरोडच्या पेरियार न

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा