घरराजकारणRashmi Barve : लोकसभेचं तिकीट मिळालं पण जातवैधता प्रमाणपत्र ठरलं रद्द; काँग्रेसच्या...

Rashmi Barve : लोकसभेचं तिकीट मिळालं पण जातवैधता प्रमाणपत्र ठरलं रद्द; काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात

Rashmi Barve Caste Validity :

रामटेक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रश्मी बर्वेंकडून उत्साहात प्रचार सुरु करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या आनंदात आता विरजण पडलय. रश्मी बर्वेंचं उच्च न्यायालयाकडून जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलं आहे.

IMG 20240327 WA0001
Contact – 7218861777 Address – करमाळा चौक टेंभुर्णी Instagram – @asifshaikh1777 , / @javedshaikh
जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा