घरमहाराष्ट्रMaharashtra Lok Sabha : विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश...

Maharashtra Lok Sabha : विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश ठरला; माढात कोण असणार उमेदवार? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha : राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे, एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता, निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचं पहायला मिळालं होतं, त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिले आहे, विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे, मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहे, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील, माढा, सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे, आम्ही मतदारसंघात चाचपणी करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, भाजप वरिष्ठ नेत्यांना समजले पाहिजे खरी ताकत कुठे आहे, भाजपच्या 28 पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत, सध्या भाजपमध्ये अवाक सुरू आहे, पण भाजप मधून बाहे

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा