नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी दुपारी भरधाव वेगाने जाणारे वाहन झाडावर आदळल्याची संतापजनक घटना घडली आहे. दिंडोरी रोडवर धाकंबगावजवळ हा भीषण अपघात घडला असून, या अपघातात ५ ते ६ जणांना जीव गमवावा लागला आहे.
जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212