घरराजकारणUdhav Thakare News : ठाकरे गटात भर-भराट, बड्या नेत्याने केला पक्षात...

Udhav Thakare News : ठाकरे गटात भर-भराट, बड्या नेत्याने केला पक्षात प्रवेश; BRS ला धक्का

Udhav Thakare News :

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, जळगावचे बीआरएस जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी हा पदार्पण सोहळा पार पडला. , पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यानंतर माध्यमांना संबोधित करताना ठाकरे यांनी आगामी निवडणूक लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील लढाई असल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा