घरसोलापूरSolapur Political News : 'वंचित' सोलापुरात निवडणूक लढवणार; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

Solapur Political News : ‘वंचित’ सोलापुरात निवडणूक लढवणार; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

Solapur Political News :

लोकसभेच्या तोंडावर असताना महाविकास आघाडीमध्ये तीन ते चार जागांचा अद्याप तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीला अद्याप सोबत घेता आलेलं नाही. त्यामुळे वंचित या लोकसभेत कोणती भूमिका घेणार, हे २ एप्रिलला स्पष्ट होणार आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडी सोलापुरात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जय्यत तयारी केली आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सात इच्छुकांच्या नावावर चर्चा होत आहे. सोलापुरात १९ एप्रिलनंतर प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा