घरराजकारणSharad Pawar News : साताऱ्यातून लोकसभा लढण्यास शरद पवारांचा नकार; काय आहे...

Sharad Pawar News : साताऱ्यातून लोकसभा लढण्यास शरद पवारांचा नकार; काय आहे कारण?

Sharad Pawar News :

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, माझं नाव काही लोकांनी सुचवलं. पण, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. तुमची इच्छा असली तरी ती मला पूर्ण करता येणार नाही, असे सांगून पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळून लावली.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा