घरराजकारणBJP News : भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका! तुमसे ना हो पायेगा...

BJP News : भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका! तुमसे ना हो पायेगा म्हणत दुसऱ्या वेळी तिकीट कापलं; 400 पारसाठी भाजपचा प्लॅन

BJP News :

मुंबई: लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांनी नावे जाहीर करण्यात येत असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने (BJP) ‘अबकी बार 400 पार’ चा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने देशातील सुमारे 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाजपने 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे.

भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचं 400 पारचं लक्ष्य आहे. यासाठी भाजपने योजना आखली आहे, या योजनेसाठी भाजपने 100 खासदारांना झटका दिला आहे. भाजपेन आगामी लोकसभेसाठी 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. 100 विद्यमान खासदारांवर निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधीच दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या 100 खासदारांना मोठा दणका बसला आहे.

विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

भाजपने आतापर्यंत 90 टक्के मतदारासंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 402 उमेदवारांना ख

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा